सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपले काम किंवा प्रभाव दाखवणारा.
उदाहरणे : हे सर्दी-खोकल्यासाठी प्रभावी औषध आहे.
समानार्थी : उपयुक्त, प्रभावशाली, प्रभावशाली असलेला
अपना काम या प्रभाव दिखलानेवाला।
Works well as a means or remedy.
अर्थ : परिणाम करणारा.
उदाहरणे : हे औषध खूप परिणामकारक आहे.
समानार्थी : परिणामकारक, परिणामकारी
स्थापित करा
प्रभावी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. prabhaavee samanarthi shabd in Marathi.